लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
वक्ता दशसहस्त्रेशू राम शेवाळकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा लतादीदींच्या हस्ते १९ नोव्हेंबर २००५ रोजी नागपुरात धरमपेठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमासाठी पं. हृदयनाथ मंगेशकरांसोबत त्या आल्या होत्या. ...
Lata Mangeshkar And Shivraj Singh Chouhan : लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि विद्यापीठ सुरू करण्यापासून त्यांचा पुतळा उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
लताचा आवाज ‘पिकोला’ जातीचा आहे. जो युनिडारेक्शनल असतो. त्यामुळे ती गाताना तिच्या शेजारी उभे राहिलेल्या माणसालासुद्धा तिचा आवाज ऐकू येत नाही; पण माईकमध्ये बरोबर जातो. ...
आपल्या गुणवत्तेने आणि वर्तनाने आपला मूक धाक निर्माण करणारी माणसे संस्कृतीचा तोल सांभाळण्यासाठी फार आवश्यक असतात! अशा माणसांना निरोप देण्याची वेळ येते, तेव्हा मग खूप असहाय आणि निराश वाटू लागते... जसे आत्ता लताबाईंना निरोप देताना वाटते आहे...! ...