लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
मी शिवाजी पार्क... तुम्ही रोज इथे येता, माझ्याजवळ बसता... तुमची सुख-दु:ख सांगता. मी निमूटपणे ऐकून घेतो. तुम्ही मनानं रिकामं होता आणि घराकडे जाता... मी मात्र तुमच्यासारख्या अनेकांच्या गोष्टी ऐकतोय... वर्षानुवर्षे... मी माझं दु:ख कोणाला सांगणार? परवा आ ...
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील आर्टीस्ट एल. ईश्वर राव यांनी छोट्याशा बाटलीत लतादीदींची फ्रेम बनवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यासाठी, एक काचेचा तुकडा, पेपर आणि चमकता तारा याचा वापर केला. ...
लतादिदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावं यासाठी भाजप अडून बसलंय. भाजप प्रवक्ते राम कदम यांनी स्मारक शिवाजी पार्कमध्येच व्हावं यासाठी पत्रही लिहिलं. दुसरीकडे लतादिदींचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये नको अशी भूमिका मनसेसह शिवसेनेनं घेतली. पण आता स्मारकाच ...
दीदींच्या नावे संगीत विद्यालय होत आहे. यापेक्षा मोठे अन्य कोणतेही स्मारक नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची गरज नसते, असेही हृदयनाथ मंगेशकर यांनी स्पष्ट केले. ...
अवचिता परिमळू, तेरे बिना जिंदगीसे कोई, श्रावणात घननीळा बरसला, सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, असा बेभान हा वारा, तेरे बिना जिया जाए ना, ओ सजना बरखा बहार आयी, शिशा हो या दिल हो आणि मेरी आवाजही पहचान है अशा एकाहून एक सरस हिंदी, मराठी गीतांना प्रभावीपणे सा ...