लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल - Marathi News | Legendary singer Lata Mangeshkar admitted to ICU after testing positive for Covid-19. She has mild symptoms: Her niece Rachna confirms to ANI | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Lata Mangeshkar : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आले आहे. ...

'दोन सेकंद धस्स झालं काळजात...'; विशाखा सुभेदारला लता दीदींकडून मिळाली अनोखी भेट - Marathi News | 'It's been a couple of seconds ...'; Visakha Subhedar received a unique gift from Lata Didi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दोन सेकंद धस्स झालं काळजात...'; विशाखा सुभेदारला लता दीदींकडून मिळाली अनोखी भेट

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली ‘आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी’ - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Samir Choughule received gift and handwritten latter from lata mangeshkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरून पावलो,आयुष्य सार्थकी लागलं...!  लतादीदींनी समीर चौघुलेंना पाठवली खास भेट

Maharashtrachi Hasya Jatra : लाखमोलाचा क्षण!! साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कडून कौतुकाची थाप मिळाल्यानंतर कोण भारावणार नाही? समीर चौघुले यांची अवस्थाही वेगळी नाही. ...

Lata Mangeshkar : 'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा - Marathi News | Lata Mangeshkar : Saying 'Indian singer-songwriter', best wishes to Raj Thackeray's Lata Mangeshkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारतीय गानकोकिळा' म्हणत राज ठाकरेंच्या लतादीदींना हटके शुभेच्छा

Lata Mangeshkar : 'दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, 'भारतीय गानकोकीळा' लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!, असे ट्विट राज ठाकरेंनी केले आहे.  ...

‘आता लता दीदी कधीच गाऊ शकणार नाहीत....’; ‘त्या’ अफवेनं हादरले होते चाहते - Marathi News | birthday special when lata mangeshkar revealed the truth behind her slow poisoning | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आता लता दीदी कधीच गाऊ शकणार नाहीत....’; ‘त्या’ अफवेनं हादरले होते चाहते

Lata Mangeshkar  : आपल्या दैवी आवाजाने अख्ख्या देशाला मंत्रमुग्ध करणा-या लता दीदी अर्थात लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.... ...

लता मंगेशकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Jijamata Scholarship Award announced to Lata Mangeshkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लता मंगेशकर यांना जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार जाहीर

नागपूर-पुणे येथील छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ...

दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या लता मंगेशकर, फोटो शेअर करून झाल्या भावूक - Marathi News | Lata Mangeshkar Mourns Demise of 'Elder Brother' Dilip Kumar, Shares Throwback Pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांना राखी बांधत होत्या लता मंगेशकर, फोटो शेअर करून झाल्या भावूक

लता मंगेशकर यांनी दिलीप कुमार यांच्या निधनानंतर ट्विटरवर त्यांच्यासोबतचे फोटो शेअर करत भावूक पोस्ट शेअर केली आहे. ...

'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताच्या ऐतिहासिक वादातून लतादीदींना सुमन कल्याणपूर यांनी केले दोषमुक्त  - Marathi News | Suman Kalyanpur acquits Latadidi of historical controversy over song 'Ae Mere Watan Ke Logo' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ऐ मेरे वतन के लोगो' या गीताच्या ऐतिहासिक वादातून लतादीदींना सुमन कल्याणपूर यांनी केले दोषमुक्त 

मंगला खाडिलकर यांनी उलगडले मनोहर पर्रीकर, सुमन कल्याणपूर आणि प्रभाकर कारेकर यांचे जीवनचरित्र     ...