लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Read More
स्मशानभूमीच्या बाहेर अंत्यसंस्कार करण्याची ही तिसरीच वेळ आहे. यापूर्वी शिवाजी पार्कवरच नोव्हेंबर २०१२मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर, ऑगस्ट १९२०मध्ये गिरगाव चौपाटी येथे लोकमान्य टिळक यांच्या पा ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने रविवार व सोमवार असे दोन दिवस दुखवटा जाहीर केला आहे. या दोन दिवशी सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आले आहेत. ...
Bank Holiday Today in Maharashtra: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात ...
Pakistani Loves Lata Mangeshkar: ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे, अशी एका चाहत्याने मागणी केली होती. ...
देशाचा अमृत आवाज अनंतात विलीन झाला. मंगेशकर कुटुंबीयांसह उपस्थित जनसमुदायासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लता दीदींनी आज इहलोकातून देहरुपी निरोप घेतला असला तरी त्या दैवी स्वरांतून नेहमीच सर्वांच्या मनात कामय राहतील. ...