लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लता मंगेशकर

लता मंगेशकर, मराठी बातम्या

Lata mangeshkar, Latest Marathi News

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Read More
अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...! - Marathi News | Fans upset over non-attendance of heroin at funeral, Whom Lata Mangrshkar gave voice’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंत्यसंस्काराला न आल्याने चाहते नाराज; कुठे गेल्या त्या हिरोईन? ज्यांना दीदींनी ‘आवाज’ दिला...!

एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणली तर अनेकदा ते कोणत्या चित्रपटातील आहे किंवा ते कोणत्या अभिनेत्रीवर चित्रित झाले आहे हे पटकन आठवतही नाही. ...

Lata Mangeshkar: विशेष लेख: या लतादीदी या... स्वर्गात तुमचे स्वागत आहे!!! - Marathi News | lata mangeshkar sad demise and her later journey towards heaven | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशेष लेख: या लतादीदी या... स्वर्गात तुमचे स्वागत आहे!!!

Lata Mangeshkar: आकाशात चंद्र-सूर्य राहतील आणि पृथ्वीवर शेवटचा मानवी श्वास सुरू राहील, तोपर्यंत लता दीदींचा सूर हा पृथ्वीच्या वायू लहरींवर तरळत राहील. ...

गानसम्राज्ञीच्या सन्मानार्थ सरकारकडून टपाल तिकीट जारी करण्यात येणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती - Marathi News | Indian government to release postage stamp on Lata Mangeshkar, says minister Ashwini Vaishnaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गानसम्राज्ञीच्या सन्मानार्थ सरकारकडून टपाल तिकीट जारी करण्यात येणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. ...

'आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली', पालकमंत्र्यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली - Marathi News | guardian minister nitin raut pays tribute to lata mangeshkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आपल्या स्वरातून त्यांनी देशभक्ती जागविली', पालकमंत्र्यांनी लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

आज नागपुरातील हिंगणा रोडवरील लता मंगेशकर हॉस्पिटल येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री राऊत यांनी लता दीदींच्या नागपूर भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ...

Lata Mangeshkar: लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनाला काँग्रेसचे प्रमुख नेते नव्हते, कारण..; नाना पटोलेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Lata Mangeshkar: Veteran Congress leaders did not turn up for Lata Mangeshkar's funeral, because ..; Nana Patole's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लतादिदींच्या अंत्यदर्शनाला काँग्रेस प्रमुख नेते नव्हते, कारण..; पटोले अखेर बोलले

लतादिदी यांचं स्मारक हे शिवाजी पार्कलाच व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ...

'थोडी तरी लाज बाळग..'; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मलायका अरोरा झाली चांगलीच ट्रोल - Marathi News | 'Be a little ashamed ..'; After the death of Lata Mangeshkar, Malaika Arora became a good troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'थोडी तरी लाज बाळग..'; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर मलायका अरोरा झाली चांगलीच ट्रोल

Malaika Arora: मलायका अरोराची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आणि तिला ट्रोल करायला सुरूवात केली. ...

शिवाजी पार्कवर कलाकारांना प्रवेशबंदी होती का? युजरच्या प्रश्नाला हेमांगी कवीनं दिलं उत्तर - Marathi News | lata mangeshkar funeral hemangi kavi post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाजी पार्कवर कलाकारांना प्रवेशबंदी होती का? युजरच्या प्रश्नाला हेमांगी कवीनं दिलं उत्तर

Hemangi Kavi : अक्षरश: भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं.., हेमांगी कवीनं सांगितला शिवाजी पार्कवरचा अनुभव ...

Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’ - Marathi News | lata mangeshkar childhood was spent in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lata Mangeshkar: ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकरांचे बालपण गेले ‘पुण्यात’

पूना गेस्ट हाउससमोरील पोरवाल सायकल मार्टच्या जवळील राजीवडेकर चाळीमध्ये १९३५ ते १९४० च्या दरम्यान त्या वास्तव्यास होत्या ...