लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लष्कर-ए-तोयबा

लष्कर-ए-तोयबा

Lashkar-e-taiba, Latest Marathi News

हाफिज सईदला कोर्टाचा दणका; टेरर फंडिंगप्रकरणी ठरविले दोषी - Marathi News |  Hafiz Saeed indicated guilty by court in terror funding case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाफिज सईदला कोर्टाचा दणका; टेरर फंडिंगप्रकरणी ठरविले दोषी

हाफिज सईदसोबतचा सहआरोपी सुनावणीला उपस्थित नसल्याने सुनावणी ११ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. ...

काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या - Marathi News | Lashkar-e-Taiba terrorist arrested in jammu-Kashmir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या

तो  अनेक दहशतवादी गुन्ह्यात सामील असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक  - Marathi News | In Jammu and Kashmir Lashkar-e-Taiba's terrorist arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जम्मू काश्मीरमध्ये लष्कर - ए - तोयबाच्या दहशतवाद्याला अटक 

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे रेकॉर्ड आहे. ...

Video: पाकच्या 2 दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले; अभिनंदनच्या छळाचा घेतला 'असा' बदला - Marathi News | Army Arrested Two Terrorists Of Lashkar-E-Taiba Infiltrated From Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकच्या 2 दहशतवाद्यांना लष्कराने जिवंत पकडले; अभिनंदनच्या छळाचा घेतला 'असा' बदला

भारतीय लष्काराचे चिनार कॉर्प्सचे कमांडर जनरल केजेएस ढिल्लो यांनी पत्रकार परिषदेत घेतली ...

भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळापळ; बंद केले पीओकेतील 4 दहशतवादी तळ - Marathi News | 4 terror camps in PoK shut down fearing attack by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानची पळापळ; बंद केले पीओकेतील 4 दहशतवादी तळ

भारताच्या आक्रमक बाण्याची पाकिस्तानला धास्ती ...

गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त - Marathi News | lashkar e taiba chief hafiz saeed villa seize in gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. ...

Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण... - Marathi News | Pulwama Attack Suicide Bomber Adil Ahmed Dar Was Detained Six Times in Two Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण...

दहशतवाद्यांना मदत, दगडफेकीच्या आरोपाखाली आदिल अहमद दारला अटक झाली होती ...

पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा - Marathi News | LeT militant involved in Shujaat Bukhari's assassination killed in Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात समावेश असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नवीद जटचा जवानांनी खात्मा केला आहे. ...