लष्कर-ए-तोयबा, मराठी बातम्या FOLLOW Lashkar-e-taiba, Latest Marathi News
लश्कर ए तोयबाचा सैफुल्लाह पाकिस्तानी सैन्याच्या कॅम्पमध्ये पोहचला होता. बहावलपूर येथील हेडक्वार्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या कर्नलने सैफुल्लाहचं स्वागत केले. ...
गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. ...
साजिद मीर हा २००१ पासून लष्कर ए तोयबाचा सक्रिय सदस्य असून तो मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. ...
सरत्या वर्षातील काही घटना आश्वासक तर काही घटना दुःखद होत्या... ...
अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता. ...
विशेष न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली... ...
जुनेद सोशल मीडियावरून जम्मू काश्मिरच्या लष्कर ए तोयबाच्या नेत्यांच्या संपर्कात आला होता ...
जुनेदच्या बँक खात्यावर अतिरेकी कारवायांसाठी पैसे जमा... ...