ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे ...
सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांना ठेचण्याचं काम सुरू केले आहे. त्यात मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली ...
Operation Sindoor: लश्कर ए तय्यबाचे मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब इथल्या मुरीदके येथे आहे. लाहोरपासून ३० किमी अंतरावर हे ठिकाण असून तिथे भारताने टार्गेट हल्ला केला. ...