लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

Ratnagiri: परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस - Marathi News | Evacuation notices to 22 families in Parashuram Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस

वेळीच उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांनी नोटीस पाठवल्या परत ...

भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन - Marathi News | risk of landslides in vikhroli and ghatkopar bmc urged residents to evacuate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भय इथले संपत नाही! विक्रोळी, घाटकोपरमध्ये दरडींचा धोका; रहिवाशांना स्थलांतरित होण्याचे आवाहन

पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेची पूर्वतयारी सुरू आहे. ...

मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले - Marathi News | Landslide in stone quarry in Mizoram; 10 laborers killed, others trapped under debris | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिझोराममध्ये दगडाच्या खाणीत भूस्खलन; 10 मजुरांचा मृत्यू, अन्य ढिगाऱ्याखाली अडकले

Mizoram Land Slide: अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...

पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले... - Marathi News | Papua New Guinea landslide: Landslides devastate Papua New Guinea; 2000 people were buried alive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशातील काओकलाम गावात झोपेत असलेल्या लोकांवर काळाने घाला घातला. ...

पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली - Marathi News | Papua New Guinea Landslide; 670 people were buried alive underground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली

पापुआ न्यू गिनी इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या भूस्खलानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  ...

Satara: अंगावर दरड कोसळल्याने ग्रामपंचायत कर्मचारी जखमी - Marathi News | Village panchayat employee injured after landslides in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अंगावर दरड कोसळल्याने ग्रामपंचायत कर्मचारी जखमी

सणबूर : ढेबेवाडी-दिवशी घाटात जुळेवाडीकडून ढेबेवाडीकडे दुचाकीवरून येत असताना दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूच्या धोकादायक वळणावर अचानक दरड कोसळली. यामध्ये ... ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूस्खलन झालेल्या ‘त्या’ २० गावांवर प्रशासनाचा २४ तास वॉच - Marathi News | 24 hours watch of administration on 20 villages affected by landslides in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूस्खलन झालेल्या ‘त्या’ २० गावांवर प्रशासनाचा २४ तास वॉच

उपाययोजनेसाठी ८ कोटींची मागणी ...

Satara: केळघर घाटात दरड कोसळण्याचा धोका!, पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज - Marathi News | Danger of landslides in Kelghar Ghat Satara, need to take measures before the onset of monsoon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: केळघर घाटात दरड कोसळण्याचा धोका!, पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची गरज

डोंगर उतारावरून मातीचा भराव हळूहळू रस्त्याच्या दिशेने सरकू लागला ...