wayanad landslide: केरळमधील वायनाड जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्गटनेत आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लँडस्लाइडमुळे मुंडक्कई गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इथे राहणाऱ्यांपैकी कुणीच जिवंत राहिलं नाही, असं ...
भूस्खलनाच्या बाजुलाच मोठी नदी देखील आहे. या नदीतही शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेले मृतदेह नदीत आणि जंगलातही सापडत आहेत. ...
मला माझ्या वडिलांच्या निधनाच्या दिवशी जसे वाटले तसेच दु:ख आज होत आहे. ही शोकांतिका खूप मोठी आहे आणि वायनाडला उभे करण्याचे काम खूप मोठे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. ...