लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू - Marathi News | landslide collapsed in the ghat near Fort Pratapgad Kumbharoshi, one-way traffic resumed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली ...

परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार - Marathi News | landslide collapsed in Parashuram Ghat, traffic will remain closed till July 9 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात पुन्हा दरड कोसळली, ९ जुलै पर्यंत वाहतूक बंदच राहणार

दरड कोसळल्यास जिवीतहानी होऊ शकते. यामुळे घाट मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. ...

चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले - Marathi News | land slide near Cholai on Mumbai Goa Highway; The administration evacuated 75 villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चोळई येथे दरड कोसळली; प्रशासनाकडून 75 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगराचा कापण्यात आलेला भाग पावसामुळे खाली कोसळला. ...

Manipur Landslide: मणिपूर भूस्खलनात आणखी 9 मृतदेह सापडले; आतापर्यंत 17 मृत्यू, 47 बेपत्ता - Marathi News | Manipur Landslide; atleast 14 territorial army Jawans died while many injured, rescue operation going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर भूस्खलनात आणखी 9 मृतदेह सापडले; आतापर्यंत 17 मृत्यू, 47 बेपत्ता

Manipur Landslide: मणिपूर राज्याच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी भूस्खलन झाले. यात 14 जवानांसह 17 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले - Marathi News | Big news! Manipur Landslide; Seven territorial army Jawans dead while many injured, rescue operation going on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आर्मी कॅंपवर भूस्खलन, 7 जवानांचा मृत्यू तर 30 ते 40 अजूनही मातीखाली अडकले

मणिपूर राज्यामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. ...

Assam Flood: आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप - Marathi News | Assam Flood updates: Floods and landslides kill 25 people in Assam, Congress blames Central govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू, काँग्रेसचा केंद्रावर आरोप

Assam Flood: राज्यातील 1709 गावे पाण्याखाली गेली असून 82503 हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. ...

Philippines Landslide: भूस्खलनाने कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, बचाव पथकाने केली सुटका - Marathi News | Philippines Landslide: 11 year old boy miraculously survives landslide by taking refuge in refrigerator for 20 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुटुंब हिरावलं, पण तो वाचला; 20 तास फ्रीजमध्ये अडकला, अखेर बचाव पथकाने केली सुटका

Philippines Landslide: शुक्रवारी फिलीपिन्समध्ये झालेल्या भूस्खलनात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या मोठ्या घटनेतून एका 11 वर्षीय मुलाचा चमत्कारीकरित्या जीव वाचला. ...

परशुराम घाटात दरड कोसळली, दरडीखाली दोन पोकलेन अडकले; चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच घडली दुर्घटना - Marathi News | landslide collapsed in Parashuram Ghat, The incident took place at Parashuram Ghat on the Mumbai Goa highway while four laning work was underway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटात दरड कोसळली, दरडीखाली दोन पोकलेन अडकले; चौपदरीकरणाचे काम सुरु असतानाच घडली दुर्घटना

घटनास्थळी मदतीसाठी तात्काळ अन्य यंत्रणा दाखल झाली आहे.  ...