लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

डोंगर बनला काळ, मोडून पडला संसार!; पाटण तालुक्यातील भूस्खलनाच्या भयानक आठवणी - Marathi News | As many as 42 villages in Patan taluka Satara district were hit by landslides on July 22 last year due to heavy rains | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डोंगर बनला काळ, मोडून पडला संसार!; पाटण तालुक्यातील भूस्खलनाच्या भयानक आठवणी

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पाटण तालुक्यातील सुमारे ४२ गावांवर गतवर्षी २२ जुलै रोजी काळाने घाला घातला. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन अनेकांचे संसार अकराळविकराळ डोंगराखाली गाडले गेले. ...

घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड - Marathi News | landslides collapsed again in Yavateshwar Ghat | Latest satara News at Lokmat.com

सातारा :घाटातून प्रवास करताय? काळजी घ्या, यवतेश्वर घाटात पुन्हा कोसळली दरड

कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातून वाहनांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, दरवर्षीच पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते. ...

कुंभार्ली घाटात पुन्हा दरड कोसळली, काही वेळातच वाहतूक सुरु - Marathi News | landslide collapse in Kumbharli Ghat, heavy traffic stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुंभार्ली घाटात पुन्हा दरड कोसळली, काही वेळातच वाहतूक सुरु

अवजड वाहने घाटमाथ्यावर व पायथ्यालगत थांबवून ठेवण्यात आली ...

सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी - Marathi News | When will the villagers of Sawarwadi in Patan taluka be rehabilitated? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सलग नऊ वर्षे भूस्खलन होणाऱ्या सवारवाडीचे पुनर्वसन कधी? पावसाळा आला की भरतेय धडकी

मुला-बाळांना पै-पाहुण्यांकडे पाठवलंय. मायबाप सरकार आमच्या पुनर्वसनाकडे लक्षही देईना. ...

अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प - Marathi News | Landslide collapsed near Anjani railway station, traffic of Konkan Railway stopped for almost three hours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अंजनी रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळली, कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास ठप्प

रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरळीत केली ...

दरड कोसळलेल्या दुर्घटनेबाबत वालीव पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात 2 गुन्हे दाखल - Marathi News | Two cases have been registered against 6 accused at Valiv police station in connection with the landslide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दरड कोसळलेल्या दुर्घटनेबाबत वालीव पोलीस ठाण्यात 6 आरोपींविरोधात 2 गुन्हे दाखल

Vasai Landslide : बुधवारी चार सदस्यीय कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला होता. ...

सातारा: पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन!, ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर - Marathi News | Landslide again in Patan taluka satara district, evacuation of villagers to safer places | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन!, ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

डोंगराचा काही भाग रस्त्यावर घसरल्यामुळे परिसरातील काही वस्त्यांमधील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले ...

सातारा: पसरणी घाटात दरड कोसळली, वाहतूक काही काळ ठप्प - Marathi News | landslides collapsed in Pasarni ghat satara district, traffic jam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: पसरणी घाटात दरड कोसळली, वाहतूक काही काळ ठप्प

घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घाटात दाखल झाले. जेसीबीच्या साह्याने दगडी बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली. ...