लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भूस्खलन

भूस्खलन

Landslides, Latest Marathi News

मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव! - Marathi News | 310 lives were swallowed by cracks in Mumbai in three decades! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दशकांत दरडींनी गिळले ३१० जीव!

या पार्श्वभूमीवर पालिकेने अद्यापही सर्व ठिकाणी संरक्षक भिंती बांधल्या नाहीत. शिवाय उपाययोजना करण्यासाठी आराखडाही पालिकेकडे तयार नसल्याचा दावा केला जात आहे ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच; कोयनेत ४० टीएमसीवर साठा - Marathi News | The intensity of rain is less in Satara district, Rockfall session continues; Stock in Koine at 40 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी; दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच; कोयनेत ४० टीएमसीवर साठा

महाबळेश्वरला १०३ मिलीमीटरची नोंद  ...

Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना - Marathi News | Daily inspection of landslide prone areas, District Collector instructed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: धोकादायक दरडींच्या भागांची रोज पाहणी करा, जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील दुर्घटनेनंतर प्रशासन अलर्ट ...

मोठा आवाज झाला, अन् क्षणात छप्पर अंगावर - Marathi News | There was a loud noise, and in a moment the roof was on | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठा आवाज झाला, अन् क्षणात छप्पर अंगावर

रामू चौधरी हा पेजारी येथे रहावयास आहे. इर्शाळवाडी ही त्याची सासूरवाडी. त्यामुळे तो पत्नीसमवेत तिकडे आला होता. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; भुईबावडा घाटात दरडी रस्त्यावर, मालवणसह अनेक शहरे जलमय  - Marathi News | Continuous rain in Sindhudurg district; landslide In Bhuibawda Ghat, Many cities including Malvan were flooded | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम; भुईबावडा घाटात दरडी रस्त्यावर, मालवणसह अनेक शहरे जलमय 

घरांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत ...

इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती - Marathi News | Irshalwadi Landslide Big Update! CIDCO sent 1000 laborers to help; Information from Devendra Fadnavis Monsoon Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इर्शाळवाडी भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर संपल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंतची माहिती दिली. ...

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, कोयनेचा पाणीसाठा चाळीशीच्या उंबरठ्यावर; अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळली - Marathi News | Heavy rains continue in Satara district, Koyna dam water level is on the verge of forty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, कोयनेचा पाणीसाठा चाळीशीच्या उंबरठ्यावर; अनेक ठिकाणी दरडी, झाडे कोसळली

लोकांनाही घराबाहेर पडणेही अवघड झाले  ...

काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही? - Marathi News | Landslide in Irshalwadi, many people feared dead, whether the government will consider the people of the hilly areas or not | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काल माळीण, तळीये, आज इर्शाळवाडी...; जिवंत माणसांचा विचार कुणी करणार की नाही?

इर्शाळवाडीच्या या दुर्घटनेने पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची कटू आठवण ताजी झाली. डोंगरात झालेल्या मोठ्या आवाजानंतर भयाण शांतता पसरली. मातीचा ढिगारा, चिखल आणि उन्मळलेली झाडे हे विदारक चित्र पाहायला मिळाले. ...