लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जमीन खरेदी

Land Buying - जमीन खरेदी

Land buying, Latest Marathi News

सध्याच्या घडीला जमीनची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अशावेळी जमिनीविषयक कायद्याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
Read More
येवलेंचा कारनामा नजरेत; तलाठ्यामुळे वाचली सरकारी जमीन, हेरले ऑफलाईन खरेदीखत, फेरफारचा अर्ज फेटाळला - Marathi News | Yewale's exploits in the spotlight; Government land saved due to Talathya, offline purchase deed checked, modification application rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेंचा कारनामा नजरेत; तलाठ्यामुळे वाचली सरकारी जमीन, हेरले ऑफलाईन खरेदीखत, फेरफारचा अर्ज फेटाळला

खरेदीखत झाल्यानंतरही त्याचा अंमल फेरफारमध्ये न करता वरिष्ठांच्या निदर्शनास हा प्रकार आणल्यानंतर सरकारी जमीन खासगी मालकाच्या नावे होण्यापासून वाचली आहे. ...

येवलेंचे तहसीलदार पदावरून तब्बल चार वेळा निलंबन;‘कामाची’ सवय असलेले येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर - Marathi News | pune news yewale has been suspended from the post of Tehsildar four times; Yewale, who is used to 'work', is also at the forefront in bribery cases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येवलेंचे तहसीलदार पदावरून तब्बल चार वेळा निलंबन

अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदारपद बहाल केले जाते आणि त्यांच्या कारणामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम होते. यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे ...

व्यवहार रद्द करा,अन्यथा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार; आचार्य गुप्तिनंदी महाराजांचा इशारा - Marathi News | pune news cancel the transaction; otherwise go on hunger strike; Acharya Guptinandi Maharajs warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यवहार रद्द करा,अन्यथा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानाबाहेर उपोषण करणार

ही प्रक्रिया दोन दिवसांत न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर उपोषण करण्यात येईल,' असा इशारा आचार्य गुप्तिनंदी महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिला. ...

Jamin taran Karj : कर्जासाठी जमीन तारण ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Jamin taran Karj these things to keep in mind while pledging land for loan Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जासाठी जमीन तारण ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? वाचा सविस्तर 

Jamin Taran Karj : या प्रक्रियेत, कर्जदार बँकेकडे जमिनीची मालकी किंवा हक्क तारण म्हणून देतो आणि त्या बदल्यात त्याला कर्ज मिळते. ...

मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता - Marathi News | Tehsildar is guilty in Mundhwa and Bopodi scam cases; Many scams likely to be exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता

मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले ...

Fake Land Documents : शेत जमिनीची खोटी कागदपत्रे कशी ओळखायची, 'ही' सोपी ट्रिक वापरा  - Marathi News | Latest news Shet Jamin Kagadpatre How to identify fake farm land documents, use this simple trick | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेत जमिनीची खोटी कागदपत्रे कशी ओळखायची, 'ही' सोपी ट्रिक वापरा 

Fake Land Documents : ...

Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला - Marathi News | Ambadas Danve Slams Ajit Pawar Over Parth Pawar pune koregaon land scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला

Ambadas Danve And Ajit Pawar : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. ...

पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द - Marathi News | Another scam by Parth Pawar company; First land scam, then transaction cancelled said ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द

पार्थ पवारवर गुन्हा का नाही? सामान्य जनतेसह अनेकांचा सवाल ...