शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

राष्ट्रीय : Rohini Acharya : मुली असुरक्षित, कोणत्या तोंडाने सुशासनाचा दावा?, रोहिणी आचार्य यांची नितीश कुमारांवर टीका

राष्ट्रीय : Rohini Acharya : जुनं सामान नव्या डब्यात...”; बजेटवरुन रोहिणी आचार्य यांचा सरकारवर जोरदार निशाणा

राष्ट्रीय : Rohini Acharya : कठपुतली बने शहजादा; तेजस्वी यादव 'कार्यकारी अध्यक्ष' होताच सख्ख्या बहिणीने उडवली खिल्ली

राष्ट्रीय : Rohini Acharya : RJD ची सूत्र घुसखोरांच्या हाती...; रोहिणी आचार्य यांचा हल्लाबोल; तेजस्वी यादव निशाण्यावर

राष्ट्रीय : JJD हा लालूंचा खरा पक्ष; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर

राष्ट्रीय : Rohini Acharya : वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट

राष्ट्रीय : लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार

राष्ट्रीय : लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?

राष्ट्रीय : लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : Tej Pratap Yadav : आई-वडिलांचा मानसिक छळ..., तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत