आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. Read More
अलेप्पी इथली ट्रीप ललितसाठी थोडी खास होती. कारण तिथं एका पर्यटकाने त्याला ओळखले आणि मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी त्या पर्यटकाने ललितचं भरभरून कौतुक केलं. ...