बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...
गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी उमेदवारी द्यावी का नाही यावर भाजपाची भूमिका स्पष्ट होत नाही. भाजपाकडून आगामी लोकसभा उमेदवारांची पहिली यादी अंतिम करण्याचं काम सुरु आहे ...