लालकृष्ण अडवाणी यांच्या पाठोपाठ भाजपाने पक्षाचे वरिष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे आतापर्यंत उमेदवारी न दिलेल्या वरिष्ठ नेत्यांची संख्या १३ झाली आहे. ...
१९६० च्या दशकापासून २०१० च्या अर्धदशकापर्यंत देशाच्या मध्यवर्ती राजकारणात संघ परिवाराच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकारणाचा २०१९ मध्ये दुर्दैवी व दुर्लक्षित अस्त होत आहे. ...
मार्गदर्शक, पितातुल्य अडवाणी यांना पक्षापासून वेगळे केल्याचे सांगत गांधीनगरमधून शाह यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवर देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...
मात्र वाढतं वय आणि प्रकृतीचं कारण देत भाजपाच्या केंद्रीय संसदीय निवडणूक समितीने हा निर्णय घेतल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी सांगितले. ...
बालाकोट येथील कारवाईनंतर भाजप लाभ होणार हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर अखेरीस भाजपकडून अडवाणी यांच्यासमोर निवडणूक न लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...