दानवेंच्या प्रचार होर्डिग मधून लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्याने राष्ट्रीय पातळीवरच नाही तर स्थानिक कार्यक्रमात सुद्धा अडवाणी यांना डावलले जात तर नाही असा प्रश्न पडत आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मर्यादा सांभाळून शब्दांचा वापर करा अशी संतप्त प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे ...
आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. ...
भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा अवमान होत असल्याची चर्चा सुरू असतानाच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ...