पंतप्रधान मोदींच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, २०१४ मध्ये जनतेने ५६ इंच छातीवाला बॉक्सर मैदानात उतरविला होता. या बॉक्सरसोबत भाजपचे अरुण जेठली नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये अडवाणी कोच अर्थात प ...
लोकसभा निवडणुकीत ७५ वर्षांवरील वयाच्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे हे पक्षाचे सरचिटणीस (संघटना) राम लाल यांनी वयोवृद्ध नेते लालकृष्ण अडवाणी यांना सांगितल्यावर ते संतापले. ...
प्रथम संघ, मग जनसंघ आणि अखेर भारतीय जनता पक्ष या साऱ्यांसाठी आयुष्य वेचलेल्या लालकृष्ण अडवाणी यांची मोदी व शहा यांनी जी बेमुर्वतखोर उपेक्षा केली ती अडवाणींच्या संयमी मौनाएवढीच मोदी व शहा यांच्या उद्दाम प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारी आहे. ...
दानवेंच्या प्रचार होर्डिग मधून लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्याने राष्ट्रीय पातळीवरच नाही तर स्थानिक कार्यक्रमात सुद्धा अडवाणी यांना डावलले जात तर नाही असा प्रश्न पडत आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मर्यादा सांभाळून शब्दांचा वापर करा अशी संतप्त प्रतिक्रिया ट्विट करुन दिली आहे ...
आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. ...