दिग्दर्शक साजिद अली याने ‘लैला मजनू’ची अमर प्रेमकथा एका नव्या रूपात, नव्या ढंगात आणि नव्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकता कपूर निर्मित या चित्रपटात तृप्ती तिमरी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत आहेत, इम्तियाज अली या चित्रपटाचा प्रेझेंटर आहे¯f ७ सप्टेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. Read More
लैला मजनू’ सारखी क्लासिक स्टोरी म्हणजेच, एका मुलीवरचे निरपेक्ष प्रेम आणि त्या प्रेमापोटी प्राण व मानसिक संतुलन गमावण्यापर्यंतचा संघर्ष पचवणे जरा कठीणचं. पण तरिही दिग्दर्शक साजिद अली ही तरल प्रेम कथा रंगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ...