लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. Read More
‘लाखात एक आपला फौजी' असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने जवळपास गेल्या २ वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. ...
शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर ही खऱ्या आयुष्यात मराठी, इंग्रजी भाषेसोबतच जर्मन भाषेत निपुण आहे. तिला भाषा शिकण्याची खूपच आवड असून तिने या मालिकेसाठी सातारच्या परिसरात बोलली जाणारी भाषा शिकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ...
'लागीर झालं जी' मालिकेत काही कालावधीसाठी जेडीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली ही अभिनेत्री लवकरच सोनी मराठी वाहिनीवरील एका मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
‘लागीरं झालं जी’ या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जातो आहे. ...
संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. मधुराणी प्रभुलकर, सायली केदार, शिल्पा देशपांडे यांनी लिहिलेल्या गीतांना सायली पंकज शिखा जैन, आर्या आंबेकर,सागर फडके यांनी स्वरबद्ध केले आहे. ...
अचानक काही कारणाने झालेली भेट आणि त्या भेटीचं हळूहळू प्रेमात होणार रूपांतर हे काही कुणासाठी नवीन नाही. म्हणजे एखाद्या सिनेमाला शोभावं असंच हे सगळं घडत असतं. एंटरटेनमेंट विश्वातही हे काही नवीन नाही. सध्या अशाच एका गोड जोडीमध्ये गुपचूप गुपचूप काहीतरी स ...