लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. Read More
निखिल चव्हाण गरजू व्यक्तींसाठी असलेली मदत आशीर्वादाची ओंजळ भरण्यात नक्कीच उपयोगी राहील. यांच्या उपक्रमाची नोंद घेत बर्याचशा सोसायटी आणि नागरिक मदतीचा हात पुढे करत आहेत. ...
या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून हिरकणी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोचे परीक्षण करणार आहेत. ...
झी मराठी वरील 'लागिरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...