लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागिरं झालं जी

लागिरं झालं जी, मराठी बातम्या

Lagir jhala ji, Latest Marathi News

लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | lagir zal ji fame jayadi aka kiran dhane to play yallama in ude ga ambe ude serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिर झालं जी'नंतर कुठे गायब झाली होती जयडी? आता नव्या मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'लागिर झालं जी'नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही. मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..." - Marathi News | 'Lagir Jala Ji' fame Shivani Bawkar and Nikhil Chavan come together, actor says - "We are from December..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिर झालं जी' फेम शिवानी बावकर आणि निखिल चव्हाण आले एकत्र, अभिनेता म्हणतो - "आम्ही डिसेंबरची..."

Nikhil Chavan And Shivani Baokar: निखिल चव्हाण याने इंस्टाग्रामवर शिवानी बावकरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यांचा हा फोटो चर्चेत आला आहे. ...

पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..." - Marathi News | devmanus fame kiran gaikwad talk about his childhood said i dont know my real birth date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..."

पत्र्याच्या घरात जन्म, वडील होते वॉचमॅन; किरण गायकवाडने सांगितला कठीण काळ ...

'फौजी' आज्या आता होणार 'दादा', 'लागिरं झालं जी'च्या टीमसोबत नितीशची नवी मालिका, प्रोमो बघाच - Marathi News | actor nitish chavan new serial Lakhat Ek Amcha Dada produced by shweta shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फौजी' आज्या आता होणार 'दादा', 'लागिरं झालं जी'च्या टीमसोबत नितीशची नवी मालिका, प्रोमो बघाच

लागिरं झालं जी मालिकेतील नितिश चव्हाणच्या नव्या मालिकेचा प्रोमो झालाय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही बघा (nitish chavan) ...

"हृदयाला छिद्र, बंद रक्तवाहिन्या, जास्तीत जास्त ६ महिने जगेल...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव - Marathi News | "Hole in heart , closed blood vessels, maximum 6 months to live...", Marathmoli actress kalyani Nandkishor said about the experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हृदयाला छिद्र, बंद रक्तवाहिन्या, जास्तीत जास्त ६ महिने जगेल...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला अंगावर काटा येणारा अनुभव

मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

मूर्ती लहान पण किर्ती महान..! 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्यानं पटकावलं पॉवरलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल, म्हणाला, "उंचीमुळे शाळेत..." - Marathi News | Idol is small but fame is great..! 'Lagiram Jala Ji' fame actor wins gold medal in powerlifting, says, "In school because of height..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मूर्ती लहान पण किर्ती महान..! 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्यानं पटकावलं पॉवरलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल, म्हणाला, "उंचीमुळे शाळेत..."

Mahesh Jadhav: 'लागिरं झालं जी' फेम टॅलेंटची भूमिका महेश जाधवने साकारली होती. त्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. ...

'आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण...'; श्वेता शिंदेची 'लागिर झालं जी'मधील जीजींसाठी खास पोस्ट - Marathi News | 'You are not with me today but ...'; Shweta Shinde's special post for GGs in 'Lagir Zhalam Ji' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज तुम्ही माझ्याबरोबर नाही आहात पण...'; श्वेता शिंदेची 'लागिर झालं जी'मधील जीजींसाठी खास पोस्ट

Shweta Shinde : अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट आली चर्चेत ...

मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा...! ‘शितली’ आणि ‘इंद्रा’ घेऊन येत आहेत नवी लव्हस्टोरी...!! - Marathi News | man udu udu zal fame ajinkya raut and lagir zal ji fame shivani baokar new video album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मैत्रीच्या नात्यात प्रेमाचा गोडवा...! ‘शितली’ आणि ‘इंद्रा’ घेऊन येत आहेत नवी लव्हस्टोरी...!!

Shivani Baokar, Ajinkya Raut : होय, शिवानी बावकर आणि अजिंक्य राऊत ही नवीकोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या कोऱ्या जोडीचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षक पाहू शकणार आहेत.  ...