लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लेडी गागा

लेडी गागा, व्हिडिओ

Lady gaga, Latest Marathi News

स्टेफनी जोआन अँजेलिना जर्मानोटा  ऊर्फ लेडी गागा  ही एक अमेरिकन पॉप गायिका व संगीतकार आहे. मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंबात जन्मलेल्या लेडी गागाने १७ व्या वर्षीच पारंपरिक शिक्षणापासून फारकत घेत  एक रॉक बँड स्थापन करून जेमतेम १०-२० श्रोत्यांसमोर आपल्या गाण्याला सुरुवात केली.  लेडी गागाने मायकेल जॅक्सन, मॅडोना या दिग्गज कलाकारांना लाभलेली प्रसिद्धी वर्षां-दीड वर्षांतच कमावून दाखविली.  ग्रॅमीसोबत सर्व संगीत सन्मान तिने पटकावले. २०१९ या वर्षी अमेरिकन सिंगर - अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला आॅस्कर  पुरस्कार मिळाला. ‘अ स्टार इज बॉर्न’ या म्युझिकल रोमॅन्टिक ड्रामा फिल्ममधील लेडी गागाने गायलेल्या ‘शॅलो’ या लोकप्रीय गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉन्ग श्रेणीत आॅस्कर पुरस्काराने गौरविले गेले. 
Read More