लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
ladki bahin yojana: लाडक्या बहिणींनो! तुम्हालाही मिळणार 'या' योजनेचा लाभ वाचा सविस्तर - Marathi News | ladki bahin yojana: ladki bahin yojana and also benefit of this scheme. Read in detail. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडक्या बहिणींनो! तुम्हालाही मिळणार 'या' योजनेचा लाभ वाचा सविस्तर

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ आता पात्र महिलांना मिळत आहे. वाचा सविस्तर ...

मतांसाठी वाटल्या रेवड्या; निवडणूक होताच एकाला स्थगिती, दोन योजनांना कात्री - Marathi News | The Maharashtra government has suspended one scheme announced in the wake of the elections while putting conditions on two other schemes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांसाठी वाटल्या रेवड्या; निवडणूक होताच एकाला स्थगिती, दोन योजनांना कात्री

लाडकी बहीण, मोफत वीज व तीर्थदर्शनचा समावेश ...

‘माेफत’मुळे लोकांना काम नको; लाडकी बहीणसारख्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत - Marathi News | People don't want to work because of 'freebies'; Supreme Court strong opinion on schemes like Ladki Bhain scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘माेफत’मुळे लोकांना काम नको; लाडकी बहीणसारख्या योजनांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत

हे तर परजीवींची जमात निर्माण करण्याचे प्रयत्न ...

'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं - Marathi News | We will not let our beloved sisters money stop we will fight Jayant Patil said directly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही, आम्ही लढा देणार'; जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडक्या बहिणींसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा केली. ...

‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाणार? सर्वाधिक आकडा कोणत्या भागात? - Marathi News | will the number of ineligible women under the mukhymantri majhi ladki bahin yojana likely to be reach 10 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांची संख्या १० लाखांवर जाणार? सर्वाधिक आकडा कोणत्या भागात?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: काहीच दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेतून ५ लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. तसेच ही योजना नको, असा अर्ज करणाऱ्या महिलांची संख्याही वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं, नियमाच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार - मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | CM Devendra Fadnavis said that there have been no changes in the criteria of the Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं, नियमाच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार - मुख्यमंत्री फडणवीस

लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; बँक खात्यात जमा झालेले पैसे परत घेणार नाही - Marathi News | Ladki Bahin Yojana : Relief for beloved sisters; Money deposited in bank account will not be withdrawn back by government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दिलासा; बँक खात्यात जमा झालेले पैसे परत घेणार नाही

कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ...

इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील  - Marathi News | People have misunderstood the false narrative of India Aghadi says Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

'संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते' ...