Ladki Bahin Yojana Updates विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. ...
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार असल्याचे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ...
ladki bahin yojana 2100 rs kadhi yenar: विधानसभा निवडणुकीत महायुतीने सरकार आल्यास लाभार्थी महिलांना २१०० रुपये महिन्याला देण्याची घोषणा केली होती. त्याबद्दलचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्याबद्दल आता स्पष्टता आली आहे. ...
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील लाभार्थी महिलांना पडला आहे. ...
Thackeray Group MP Vinayak Raut News: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट महापालिकेत निवडून येईल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. ...