लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना! नव्या वर्षात मिळणार का २१००? वाचा सविस्तर - Marathi News | ladki Bahin Yojana: Dear sisters! Will you get 2100 in the new year? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चा सहावा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. परंतु, या योजनेचे २१०० रुपये कधीपासून खात्यात जमा होतील? असा प्रश्न या योजनेतील लाभार्थी महिलांना पडला आहे. ...

“महापालिका निवडणुका होताच लाडकी बहीण योजना बंद करतील”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा - Marathi News | vinayak raut big claim about ladki bahin yojana and criticized mahayuti govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापालिका निवडणुका होताच लाडकी बहीण योजना बंद करतील”; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

Thackeray Group MP Vinayak Raut News: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट महापालिकेत निवडून येईल, असा दावा या नेत्यांनी केला आहे. ...

लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? - Marathi News | Relief for beloved sisters, when will farmers be granted loan waiver? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Nagpur : सरकारच्या घोषणेच्या पूर्ततेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा ...

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे करा ऑनलाईन चेक - Marathi News | Ladki Bahin Yojana application approved but money not deposited? Check online like this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे करा ऑनलाईन चेक

ladki bahin yojana अनेक महिलांनी निवडणुकीपूर्वी अर्ज सादर केले आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले, परंतु त्यांना योजनेचा पैसा मिळाला नाही, अशा महिलांनी पुढे काय करायचं? ...

Ladki Bahin Yojana New Update : राज्यातील 'लाडक्या बहिणीं'ची संक्रांत झाली गोड; खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा - Marathi News | Ladki Bahin Yojana New Update: Sankranti of 'Ladki Bahin' in the state has become sweet; December installment deposited in the account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'लाडक्या बहिणीं'च्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा

Ladki Bahin Yojana New Update राज्य सरकारने लाडक्या बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यामुळे आता बहिणींची संक्रांत गोड होणार आहे. ...

अग्रलेख: तिजोरीची लूट थांबेल? महायुती सरकारची कितपत तयारी? - Marathi News | Editorial Mahayuti government faces the dual challenge of continuing previous plans and fulfilling promises | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: तिजोरीची लूट थांबेल? महायुती सरकारची कितपत तयारी?

आधीच्या योजनांचा धडाका पुढे चालू ठेवणे आणि आश्वासनांची पूर्तता करणे असे दुहेरी आव्हान नवीन सरकारसमोर आहे. ...

Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ladki Bahin Yojana process of distributing funds to Ladki Bahin Yojana has begun, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : प्रतीक्षा संपली, लाडकी बहिणींना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु, वाचा सविस्तर 

Ladki Bahin Yojana : पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे ...

लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी: डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरेंकडून महत्त्वाची माहिती - Marathi News | Ladki Bahin Yojna Good news for women Important information from Aditi Tatkare regarding the December installment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी: डिसेंबरच्या हप्त्याबाबत आदिती तटकरेंकडून महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojna: महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना खूशखबर दिली आहे. ...