Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ladki bahin yojana, Latest Marathi News Majhi Ladki Bahin Yojana Latest News Read More
विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेने प्रतिसाद दिला नाही, विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले ...
मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभ्यार्थांना रक्कम वाढवून मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं. ...
Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. ...
जिल्ह्यात दहा लाख लाभार्थी ...
समृद्धी महामार्गाला आता अडीच वर्षे होऊन गेली तरीही मालवाहतूक व प्रवासी वाहनांच्या टोलच्या माध्यमातून किती महसूल मिळाला? ...
तालुका आणि जिल्हापातळीवर सभासद संख्या अनुक्रमे ५०० आणि १५०० अशी निश्चित करण्यात आल्याची माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. ...
७ लाख नवीन बचतगटांची स्थापना करण्यासोबतच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत ३० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...
'लाडकी बहीण' योजनेवर चक्क सिनेमा येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा मुहुर्तही नुकताच पार पडला आहे. ...