लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय - Marathi News | Ladki Bahin scheme to be scrutinized after elections, government decision due to elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेची निवडणुकांनंतर छाननी, निवडणुकांमुळे सरकारचा निर्णय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ...

लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द - Marathi News | Registration for Ladki Bahin Yojana closed; Applications of 17 thousand women in Bhandara district cancelled | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लाडकी बहीण योजनेची नोंदणी बंद; भंडारा जिल्ह्यातील १७ हजार महिलांचे अर्ज रद्द

जिल्ह्यातील अनेक महिला वंचित : अपात्र महिलांचा प्रशासनाकडून घेतला जातोय शोध ...

लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद; २७ हजार महिलांचे अर्ज रद्द - Marathi News | Ladki Bhain Yojana registration closed; Applications of 27 thousand women cancelled | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाडकी बहीण योजना नोंदणी झाली बंद; २७ हजार महिलांचे अर्ज रद्द

Gondia : राजकीय आरोपांमुळे योजनेच्या भविष्याबाबत उलट-सुलट चर्चा; बोगस लाभार्थ्यांनाही फटका ...

संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला... - Marathi News | Editorial: Brothers are being bullied for their sisters; Government needs money, increases tax on liquor... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच मद्यावरील मूल्यवर्धित करात ५ टक्के वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम राज्यात मद्याचे दर वाढण्यावर झाला ... ...

लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार; सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त २२० रुपये? - Marathi News | One and a half thousand per month for beloved sister; only 220 rupees per year for Savitri's daughter? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार; सावित्रीच्या लेकीला वर्षाला फक्त २२० रुपये?

Gondia : किमान एक हजार रूपये भत्ता करण्याची मागणी ...

‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर - Marathi News | Funds delayed due to 'Ladki Bhahin', how will the work be done? The complaint voice of the ministers of the Ajit Pawar group, who were elected in pink | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडकी बहीण’मुळे निधी लेट, कामे होणार कशी? गुलाबी रंगात आलेल्या अजितदादांच्या मंत्र्यांच्या तक्रारी

Ladki Bahin Yojana and NCP Ajit Pawar: महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्रीच या योजनेबद्दल तक्रार करत असल्याने नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ...

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे - Marathi News | Opposition spread misinformation about Ladki Bahin scheme but people did not respond to them - Neelam Gorhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; मात्र जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही - नीलम गोऱ्हे

विरोधकांच्या अपप्रचाराला जनतेने प्रतिसाद दिला नाही, विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले ...

मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे? - Marathi News | CM Mohan Yadav big announcement money under Ladli Behna Yojana will increase on Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

मध्य प्रदेशातील लाडली बहना योजनेच्या लाभ्यार्थांना रक्कम वाढवून मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटलं. ...