'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
प्रार्थना ही व्यक्तिरेखा साकारणारी छवि पांडे एक कणखर, स्वतंत्र स्त्री आहे, जी एक यशस्वी स्त्री तर आहेच पण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्याची खटपट देखील ती सतत करत असते. ...
कोणत्याही शुभकार्यात विधवांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. हे पाहून अस्वस्थ झालेल्या नूलच्या दिलीप व विद्या सूर्यवंशी या दाम्पत्याने आपल्या आईसह आजूबाजूच्या विधवांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. ...
'लेडीज स्पेशल' या कार्यक्रमात बिंदूची भूमिका साकारणाऱ्या प्रतिभावान अभिनेत्री बिजल जोशीने तिच्या पहिल्या ट्रेन प्रवासाचा एक भयानक अनुभव नुकताच सांगितला. ...
लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो असे म्हटले जाते. गिरीजा ओकला ही गोष्ट चांगलीच माहीत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...
सध्या देशपातळीवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा ‘मी- टू’चा मुद्दा गाजत असून त्याचे लोण विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘विशाखा’सारख्या त ...