'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
दाट होत चाललेले दुष्काळाचे ढग...पाणी, चाऱ्याविना डोळ्यातून बरसणाऱ्या धारा अशा वातावरणात ओढावलेल्या नैसर्गिक संकटाशी सामना करीत असलेल्या लाखो दुष्काळग्रस्तांचे लक्ष आटपाडी तालुक्यातील जांभुळणी येथील चारा दान केंद्राने वेधले आहे. चार व्यवस्थापन, पाणी व ...
स्वप्निल जोशी मराठी चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने गेल्या कित्येक महिन्यांपासून कोणत्याही हिंदी मालिकेत झळकलेला नाहीये. पण त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ...
गिरीजा ओक ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला नुकताच लेडिज स्पेशल या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एक सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. ...
गिरीजा ओक ही मराठीमधील लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. सध्या ती सोनी एंटरटेनमेंटवरील लेडीज स्पेशल कार्यक्रमात मेघना निकडेची भूमिका साकारत आहे. ...