'लेडीज स्पेशल' या मालिकेत महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. Read More
स्त्री सुरक्षिततेचे बदलते आयाम या प्रदर्शनातून पहावयास मिळाले. मानवाच्या सुप्त कलांचा विकास करते ते शिक्षण. मुलींनी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन मंगला पाटील-बडदारे यांनी केले आहे. डॉ. शैलजा मंडले यांनी स्वागत केले. ...
दीपाली बळे या कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील आहेत. त्यांना या क्षेत्रात येऊन ग्रामीण जनतेसाठी सेवा करण्याची इच्छा आहे. वाई तालुक्यातील स्वाती मोतलिंग या चालक-वाहकाचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे वडील वाई आगारात चालक आहेत. वडील कोणत्याही सणाला घरी न ...
डॉ. भवाळकर म्हणाल्या, हजारो कविता येत असतात; पण त्या कवितांतून लेखकाला लय सापडली का, असा प्रश्न पडतो. पण जगदाळे यांना ही लय सापडली आहे. त्यांच्या कवितांतून तळमळ, तडफड, अस्वस्थता उमटते. ...
प्रसूती होण्यापूर्वी मुक्ताबाई वडूज येथील मंगल राजाराम गोडसे यांच्या शेतात ऊसतोड करीत होती. तर प्रसूतीच्या चोवीस तासांनंतर ती पुन्हा फडात येऊन ऊसतोड करायला उभी राहिली. मुक्ताबार्ईचं हे दुसरं बाळंतपण असून, तिला मोठी मुलगीच आहे. ...
भारतीय जीवनशैली व आयुर्वेदशास्त्रात ‘योगा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या योगाचे फायदे आता नागरिकांना कळू लागल्याने पुन्हा योग, आयुर्वेद यांकडे लोकांचा कल वाढला आहे ...
‘आजची स्त्री ही डिजिटल साक्षर असली पाहिजे. तिला डिजिटल युगातले सर्व व्यवहार सहजपणे हाताळता यायला हवेत,’ असे रोहिणी ढवळे यांनी सांगितले. कार्यशाळेसाठी मुंबई, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातील कष्टकरी महिलेपासून ते अधिकारी पदावर कार्यरत असलेल्य ...
घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी या मुलींना घरी सोडवण्याची सूचना केली. त्यानुसार पोलीस वाहनातून संबंधित मुलींना सुखरूपपणे त्यांच्या घरी सोडण्यात आले. पोलिसांकडून मुलींना थेट घरी आणून सोडल्यामुळे पालकांनी पोलिसांच्या या उ ...