नाशिक : कोणत्याही विषाणूमुळे होणारे आजार शोधून काढण्यासाठी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेवर अवलंबून रहावे लागत आहे. वस्तुत: नाशिक महापालिकेच्या वतीने मॉलिक्युलर लॅब सुरू करण्याचा निर्णय २०११-१२ मध्ये घेण्यात आला होता. ही लॅब वेळे ...
कोरोना व्हायरसचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉनडाऊनच्या घोषणेनंतर बांधकाम क्षेत्रातील जुन्या प्रकल्पांचे बांधकाम ठप्प आहे. कच्च्या मालाची आवक बंद झाली आहे. ...
येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतीकामांसाठी मजूर नाही, मशिनरी यंत्रणाही उपलब्ध होत नाही यामुळे शेतीकामे ठप्प झाली असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या तालुक्यात गहू सोंगणीवर आला आहे. ...
मागील चार महिन्यांपूर्वी जोगीसाखरा, शंकरनगर येथील मजूर रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी कर्नाटकात गेले. महाराष्ट्राच्या पुणे येथील राज ग्रुप कंट्रक्शन कंपनीमार्फत कर्नाटक राज्याच्या बिजापूर जिल्ह्यातील बागेवाडी तालुक्यातील कोलार येथे ...
पोटासाठी माणसाला कुठेही जाऊन काम करावे लागते. दोन वेळेच्या भाकरीसाठी माणसाला धडपड करावी लागते. भगवान भटलाडे, मनिषा भटलाडे, भानुदास जिव्हारे, चौतराबाई जिव्हारे सर्व रा.रुपापूर जि.आदिलाबाद (तेलंगणा) व सुशिलाबाई कांबळे, वैष्णवी कांबळे, मनिषा कांबळे सर्व ...