हॉलिवूडची लोकप्रीय टीव्ही पर्सनॅलिटी आणि हॉट मॉडेल कायली जेनर आणि तिचा बॉयफ्रेन्ड ट्रेविस स्कॉट हे दोघेही आपली ९ महिन्यांची मुलगी स्टॉर्मीसोबत आनंदी आहेत. यादरम्यान एक ताजी बातमी म्हणजे, कायली जेनरने बॉयफे्रन्ड ट्रेविस स्कॉटसोबत लग्न केल्याचे मानले ...