छोट्या पडद्यावरली ‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ या मालिकेची प्रेक्षकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असून ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे.मालिकेत कन्हैय्याची भूमिका साकारणा-या मणिंदरसिंगने विनोदाचे अचूक टायमिंग आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. Read More
चंचल, धैर्या, बुध्दी, शक्ती आणि सुरिली नावाच्या या पाच मुलींच्या भूमिका अनुक्रमे रिध्दिमा तनेजा, आर्णा भदोरिया, सेजल गुप्ता, ऐर्स्ता मेहता आणि अयात शेख या मुली रंगवीत आहेत. ...
‘क्या हाल, मिस्टर पांचाळ?’ मालिकेच्या कथानकाचा काळ भविष्यात पुढे नेला जणार आहे. विनोदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांचाही या मालिकेत प्रवेश होणार आहे. ...