एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. Read More
गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारकामधील विशाखा सभागृहात ‘साहित्य-कला-संस्कृती आणि पत्रकारिता’ हा विषय डोळ्यासमोर ठेवून लोकेश शेवडे यांनी कुबेर यांची गुरुवारी (दि.८) मुलाखत घेतली. ...
रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा आणि सादर होणाºया एकाहून एक सरस मधुर हिंदी गजल गाण्यांची मेजवानी यामुळे रसिक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गजल के साज उठाओ’ कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.५) सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ही मैफल रंगली. ...
: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले. ...