कुंडलिकराव जगताप यांचा मृतदेह सोमवारी सकाळी ७.३० वाजता कोईमतूर येथू पिंपळगाव पिसा येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला. तेथे त्यांचे कुटूंबीय व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले़ त्यानंतर तेथून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातून ही अंत्ययात्रा कुकडी ...