Food And Recipe: घरी पुलाव करण्याचा बेत असेल तर प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांची ही सिक्रेट रेसिपी तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरेल..(pulao masala recipe) ...
बॉलिवूडचे महानायक Amitabh Bachchan पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. होय, त्यांच्या कुटुंबात एका गोंडस बाळाचा जन्म झालाये. अमिताभ यांच्या जावयाने खुद्द ही गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. ...
Food and recipe: ब्रेकफास्टला काही तरी झटपट आणि तेवढंच हेल्दी आणि टेस्टी बनवायचा विचार करत असाल तर सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांनी सांगितलेली ही इन्स्टंट ओट्स डोसा आणि टोमॅटो चटणी रेसिपी ट्राय करून बघा.. ...
Delicious biryani: बिर्याणीची चव ठरते, ती तिच्यात वापरण्यात आलेल्या बरिस्तावरून (fried onion for biryani) म्हणजेच तळलेल्या कांद्यावरून... म्हणूनच जेव्हा बिर्याणी बनवायची असेल तेव्हा कांदा परतून घेताना विशेष काळजी घ्या.... ...
आपल्या भूमिकेसाठी लुक व गेटअप चेंज करणे बॉलिवूड स्टार्ससाठी नवे नाही. आता अशाच एका बॉलिवूड स्टार्सने काही फोटो शेअर केले आहेत. ते पाहून तुम्हीही कन्फ्युज झाल्याशिवाय राहणार नाही. ...