How To Cut Coconut Easily: नारळ फोडणं हे महाकठीण काम. हेच काम साेपं कसं करायचं, याविषयी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Celebrity Chef Kunal Kapur) यांनी एक खास ट्रिक सांगितली आहे. ...
Food And Recipe: वांग्याचं भरीत- भाकरी आणि तोंडी लावायला ठेचा, चटणी, कांदा असा बेत तर या दिवसांत व्हायलाच पाहिजे. म्हणूनच तर ही बघा कुणाल कपूर यांनी सांगितलेली भरीत रेसिपी.(vangyacha bharit recipe) ...
Pulao Masala Recipe With Just 4 Ingredients: हॉटेलसारखा चमचमीत पुलाव आता घरीच तयार करणं अगदी सोपं आहे. त्यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapoor) यांनी सांगितलेली ही खास रेसिपी एकदा बघाच. ...
Proper Method of Cutting Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुट कापताना किंवा त्याचं साल काढताना बऱ्याच जणी हैराण होऊन जातात. म्हणूनच सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांची ही खास युक्ती एकदा बघाच. ...