Proper Method of Cutting Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुट कापताना किंवा त्याचं साल काढताना बऱ्याच जणी हैराण होऊन जातात. म्हणूनच सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur) यांची ही खास युक्ती एकदा बघाच. ...
Kitchen Hacks For Non-stick Kadhai: घरी जर नॉनस्टिक कढई नसेल तर मुळीच टेन्शन घेऊ नका, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही ट्रिक वापरा आणि घरातल्या कोणत्याही कढईला तुमच्या रेसिपीपुरतं नॉनस्टिक बनवा. ...
Recipe for Perfect Puri: कधी कधी पुऱ्या फुगतच नाहीत, अगदीच वातड होतात. पुऱ्यांचा बेत असा फसू नये, यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी एक खास रेसिपी शेअर केली आहे. ...
Special Tips And Tricks For Making Upma: कधी कधी उपमा एकदमच चिकट, आसट होऊन जातो. नेमकं असं का होतं कुठे चुकतं याविषयीच तर सांगत आहेत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur). ...
Bengali garam masala Recipe: कधी कधी वेगळ्या चवीच्या भाज्या खाव्या वाटतात. अशा वेळी हा बंगाली मसाला टाकून भाज्या करून बघा.. चवीतला बदल नक्कीच सगळ्यांना आवडेल. (how to make Bengali garam masala) ...
Food And Recipe: मसालेदार भाजी करताना सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapur) यांनी सांगितलेल्या या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा... भाजी (How to make perfect gravy for spicy sabji) अशी चवदार होईल की चाखून दिल खुश हो जायेगा... ...