लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुणाल कामरा

Kunal Kamra Latest News

Kunal kamra, Latest Marathi News

कुणाल कामरा हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे जो जीवनातील निरर्थक गोष्टींबद्दलच्या प्रेक्षकांच्या विनोदी नावे म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयांमध्ये राजकारणाविषयी, कोबीज आणि बॅचलर लाइफविषयी विनोदांचा समावेश आहे
Read More
"कुणाल कामराला प्लॅटफॉर्म देऊन तुम्ही..."; राहुल कनाल यांचं 'बुक माय शो' ला इशाऱ्याचे पत्र - Marathi News | Shiv Sena Yuva Sena general secretary Rahul Kanal wrote a letter to BookMyShow over Kunal Kamra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कुणाल कामराला प्लॅटफॉर्म देऊन तुम्ही..."; राहुल कनाल यांचं 'बुक माय शो' ला इशाऱ्याचे पत्र

Shiv Sena vs Kunal Kamra: शिंदे गटाच्या राहुल कनाल यांनी बुक माय शोला पत्र लिहून कुणाल कामराच्या शोच्या तिकीटांची विक्री न करण्यास सांगितले आहे. ...

कुणाल कामराने मागितली माफी! म्हणाला, त्रास झाला, तुम्ही मला मेल करा, देशात हवे तिथे... - Marathi News | Kunal Kamra apologized to Banker on Thane ki riksha Eknath Shinde Song! He said, "I'm sorry, please mail me, I'm planning a vacation..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाल कामराने मागितली माफी! म्हणाला, त्रास झाला, तुम्ही मला मेल करा, देशात हवे तिथे...

Kunal Kamra apologized: स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ क्लबमध्ये स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ...

“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized state govt over police issue notice to audience in kunal kamra show | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाल कामराचा कार्यक्रम पाहणे गुन्हा आहे का?”; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

Congress Harshwardhan Sapkal News: विरोधकांवर कारवाई करण्यात सरकार तत्पर, गुन्हेगार मात्र मोकाट, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

"लोकशाही पद्धतीने कलाकाराला कसं संपवावं" कुणाल कामराने सांगितली स्टेप-बाय स्टेप प्रोसेस - Marathi News | Kunal Kamra Shared A Satirical Step-by-step Guide On How To Kill An Artist Democratically | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकशाही पद्धतीने कलाकाराला कसं संपवावं" कुणाल कामराने सांगितली स्टेप-बाय स्टेप प्रोसेस

कुणाल कामरानं पुन्हा एक पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला. ...

कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी - Marathi News | Viewers of Kunal Kamra show also started receiving police notices and responses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या 'त्या' शोमधील प्रेक्षकही अडचणीत; पोलिसांकडून होणार चौकशी

कुणाल कामरासोबत शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. ...

"कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश..."; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले? - Marathi News | "Kunal Kamra is a patriot, his intentions were not wrong"; What did Prashant Kishor say about singing about Eknath Shinde? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुणाल कामरा देशप्रेमी, त्याचा उद्देश..."; एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, प्रशांत किशोर काय बोलले?

Kunal Kamra Controversy: एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कुणाल कामराने विडंबन गाणे तयार केले. त्यामुळे वाद उभा राहिला. त्यावर आता प्रशांत किशोर यांनी भाष्य केले. ...

तामिळनाडू कैसे पहुचेगा भाई...! FIR दाखल होण्यापूर्वी कुणाल कामरा कुठे होता?; वकिलाचा खुलासा - Marathi News | Kunal Kamra was in Tamil Nadu before FIR, bail granted due to threats: Advocate V Suresh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू कैसे पहुचेगा भाई...! FIR दाखल होण्यापूर्वी कुणाल कामरा कुठे होता?; वकिलाचा खुलासा

७ एप्रिलपर्यंत कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले. ...

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या! महापौर आणि उद्योगपतीच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल - Marathi News | Kunal Kamra's problems increase! Three cases registered on complaints from mayor and industrialist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या! महापौर आणि उद्योगपतीच्या तक्रारीवरून तीन गुन्हे दाखल

Kunal Kamra News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे गाणाऱ्या कुणाल कामराविरोधात आणखी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. जळगाव आणि नाशिकमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. ...