शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

भक्ती : आता पुढील काही शतकांनी मकर संक्रांत १८-२० जानेवारीला येणार आहे; का-कसं? जाणून घ्या

फिल्मी : Maha Kumbh 2025: 'ही' अभिनेत्री महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत!

सोलापूर : सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

फिल्मी : Video: मराठमोळ्या अभिनेत्याची प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी, गंगास्नान करुन सांगितला विलक्षण अनुभ

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी १.५ कोटी भाविकांचे पवित्र स्नान, शंखध्वनीने झाली सुरुवात

सोशल वायरल : महाकुंभमध्ये ही सुंदर साध्वी कोण? व्हिडिओ व्हायरल होताच बिंग फुटले, ही तर...

नागपूर : चलो महाकुंभ, प्रयागराजला जायचं का? ‘आस्थेच्या जत्रेत’ पोहोचण्यासाठी भाविकांची लगबग

राष्ट्रीय : कुंभमेळ्यात मुलायम सिंह यादवांचा बसवला पुतळा; संत, महंतांना संताप अनावर

भक्ती : Mahakumbh 2025: 'या' विशिष्ट भौगोलिक स्थितीतच आयोजित केला जातो महाकुंभमेळा!

भक्ती : २०२५चा महाकुंभमेळा अनुभवायचे भाग्य लाभले? ५ वस्तू अवश्य घरी आणा, अनंत कृपेचे धनी व्हा!