शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

पुणे : कुंभमेळयाला नियमानुसार तिकीट दराची आकारणी; मग साहित्य संमेलनाला सापत्न वागणूक का?

राष्ट्रीय : रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा, एकेकाळी राजा राजवाड्यांसाठी लढणारा समाज, इंग्रजांनी कलंक लावला तो...

उत्तर प्रदेश : गौतम अदानी महाकुंभ मेळ्यात पोहोचले, भाविकांना प्रसाद वाटला, संगमावर पूजा केली अन्...

राष्ट्रीय : दुसऱ्या दिवशीही महाकुंभमध्ये आग

राष्ट्रीय : आता धीरेंद्र शास्त्री 'सेना' बनवणार, काय काम करणार? का म्हणाले महाकुंभ मेळा उद्देशापासून भटकतोय? जाणून घ्या

राष्ट्रीय : जुना आखाड्यातून हकालपट्टी; 'IIT'ian Baba' अभय सिंह नेमकं काय बोलले? का झाली कारवाई?

राष्ट्रीय : Mamta Vashishtha: दोन महिन्यापूर्वी झालं लग्न, आता महाकुंभमेळ्यात बनली महामंडलेश्वर!

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात लागलेल्या आगीबाबत गीता प्रेसच्या ट्रस्टींनी केला धक्कादायक दावा, म्हणाले...  

संपादकीय : स्टीव्ह जॉब्जना आस होती कुंभमेळा भेटीची!

राष्ट्रीय : मोनालिसासाठी सुंदर डोळे ठरले अडचणीचे