शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

फिल्मी : किन्नर नाही मग त्या आखाड्याची महामंडलेश्वर कशी बनली? अखेर ममता कुलकर्णीने मौन सोडलं, म्हणाली...

राष्ट्रीय : एवढं काही झालं नाही, मी अंघोळ करुन आले; महाकुंभ मेळ्यातल्या चेंगराचेंगरीवर हेमा मालिनींचे विधान

राष्ट्रीय : गंगा नदी कधीच दूषित होत नाही, हे 3 घटक ठेवतात स्वच्छ; संशोधनातून समोर आली माहिती...

राष्ट्रीय : अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी मोदींनी महाकुंभमेळ्यात येण्यासाठी का निवडली ५ तारीख? असं आहे कारण   

फिल्मी : Video: तिथे बेशुद्ध होऊन...; महाकुंभमेळ्याचा कॉमेडियन भारती सिंगने घेतला धसका, म्हणाली-

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्याबाबत पसरवल्या अफवा, ८ जणांविरोधात गुन्हा दाखल, शेअर करत होते दिशाभूल करणारे व्हिडीओ  

राष्ट्रीय : महाकुंभ : PM मोदींचा प्रोटोकॉल बदलला, आता केवळ स्नान अन् गंगा पूजनच करणार! किती वेळ थांबणार?

राष्ट्रीय : महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

राष्ट्रीय : 'महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले', खा. जया बच्चन यांचा खळबळजनक दावा