शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

पुणे : Maha Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्यासाठी पुणेकरांना विशेष गाडी

गोवा : महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी

फिल्मी : हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला सुनील शेट्टी, म्हणाला अद्भुत आणि दिव्य...

उत्तर प्रदेश : त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

राष्ट्रीय : आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

राष्ट्रीय : UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल

राष्ट्रीय : ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला, व्हिडीओ व्हायरल  

राष्ट्रीय : महाकुंभात पवित्र स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास; योगी नाराज

राष्ट्रीय : अंबानी कुटुंबाच्या चार पिढ्यांचे कुंभमेळ्यात पवित्र स्नान, हे सदस्य होते उपस्थित

सोशल वायरल : video: तासाभरात 1 हजाराची कमाई, कुंभमेळ्यात फोन चार्जिंगचा व्यवसाय, तरुण झाला मालामाल