शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : श्वास घेणंही अवघड झालं, आम्ही अर्धा तास दबलेलो होतो; चेंगराचेंगरीत महिलेसोबत काय घडलं?

राष्ट्रीय : प्रचंड गर्दी! हालायलाही अजिबात जागा नाही...; चेंगराचेंगरी आधीचा रेल्वे स्टेशनवरील Video व्हायरल

राष्ट्रीय : मृतांच्या वारसांना १० लाख, तर जखमींना अडीच लाख; केंद्र सरकारकडून मदतीची घोषणा

राष्ट्रीय : अचानक चेंगराचेंगरी अन् आक्रोश, किंकाळ्यांनी स्टेशन सुन्न; दिल्लीतील काळीज पिळवटून टाकणारे Photos समोर

राष्ट्रीय : साप्ताहिक सुट्ट्या; प्रयागराजमध्ये स्नानाची गर्दी

राष्ट्रीय : New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी कशामुळे झाली? कारण आले समोर

राष्ट्रीय : Delhi Railway Station Stampede: १९८१ पासून काम करतोय, अशी गर्दीच कधीच बघितली नाही'; हमालाने सांगितले चेंगराचेंगरीचं कारण

राष्ट्रीय : Delhi Railway Station Stampede: चेंगराचेंगरीत ९ महिलांसह १८ जणांनी गमावले प्राण, मृत्यू झालेले कोणत्या राज्यातील?

राष्ट्रीय : या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण...? नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल

राष्ट्रीय : Delhi Railway Station Stampede: कुंभमेळ्यासाठी विशेष रल्वे, प्रचंड गर्दी अन्...; दिल्ली रेल्वे स्थानकात कशी झाली चेंगराचेंगरी? पोलिसांनी सांगिंतली संपूर्ण कहाणी