शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : १ महिना, १ कोटी भाविकांचे रामदर्शन, अयोध्या राम मंदिरात १५ कोटींचे महादान; आकडा रोज वाढतोय!

राष्ट्रीय : Amruta Fadnavis : अद्भूत अनुभव..., महाकुंभमधील शाहीस्नानानंतर अमृता फडणवीसांनी मानले योगींचे आभार

राष्ट्रीय : पत्नी महाकुंभमेळ्यात गेली, नाराज पतीचा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज; काय आहे संपूर्ण प्रकरण?  

राष्ट्रीय : बोलेरो आणि बसमध्ये टक्कर, भीषण अपघातात महाकुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १० भाविकांचा मृत्यू, १९ जखमी

राष्ट्रीय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सहकुटुंब कुंभमेळ्यात हजेरी; त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान...

राष्ट्रीय : महाकुंभात मोठा विक्रम... आतापर्यंत ५० कोटी भाविकांचे गंगेत स्नान; CM योगी आदित्यनाथ म्हणाले....

फिल्मी : अभिनेता विवेक ओबेरॉय सहकुटुंब पोहोचला महाकुंभमेळ्यात; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान 

राष्ट्रीय : महाकुंभसाठी यूपी सरकारने किती कोटींचा खर्च केला? योगी आदित्यनाथ यांनी केला खुलासा

मुंबई : लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून मी महाकुंभमेळ्यात गंगेमध्ये स्नान केलं नाही’’, सुनील राऊत यांचं विधान चर्चेत

भक्ती : महाकुंभमेळ्याची कधी सांगता होणार? शेवटचे शाही स्नान कधी? जाणून घ्या, शुभ योग अन् मान्यता