शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

महाराष्ट्र : गुगलच्या मदतीने कुंभमेळ्याच्या गर्दीवर नियंत्रण! तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार वॉच

नाशिक : गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त

महाराष्ट्र : कुंभमेळ्याच्या वाटेवर प्रवास होणार सुखकर ! ८०० कोटींमधून कोणत्या सुविधा मिळणार?

नाशिक : Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने

नागपूर : मुख्यमंत्री व गडकरींची बैठक: कुंभमेळ्यांचे काऊंटडाऊन सुरू, नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विकास करणार

संपादकीय : विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

नाशिक : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये साडेसहा हजार कोटींची कामे; मुख्यमंत्र्यांनी तयारीचा घेतला आढावा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ३१ ऑक्टोबर २०२६ पासून, पहिले अमृतस्नान २ ऑगस्ट २०२७ ला होणार!

संपादकीय : अग्रलेख: नाशिक-त्र्यंबकेश्वर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला उरले फक्त ७९१ दिवस!

फिल्मी : महाकुंभातून फेमस झालेल्या मोनालिसाचं नवं गाणं येतंय, शूटिंगचे फोटो आले समोर