देशभरातील डझनभर भाजपाविरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळीत सत्तेवर आलेल्या कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची शुक्रवारी दुपारी विधानसभेत परीक्षा होणार आहे. ...
कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीला भाजपाविरोधातील पक्षनेत्यांची उपस्थिती एक वेगळा संदेश देणारी आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही एकता टिकली तर भाजपासाठी बहुसंख्य जागी लढत सोपी नसणार आहे. ...